Maitri


  || मैत्री ||

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव

हेही गरजेचे आहे,

कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान,

त्यातून जागी होते जिद्द..

आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस..

येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात,

तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!

फारस काही कळत नाही पण काहीतरी उमजत,

खूप भांडलोय सगड्यांशी, अनेकांशी तर नाती पण तुटलेलीत इतकं सगड असताना देखील

माझ्या साठी अहोरात्र झटलेल्या माझ्या सगळ्या मित्रांचे मनापासून आभार.

आयुष्यातील पुढील वाटचाली साठी जशे आज माझ्या पाठीशी होते अशेच नेहमी माझ्या सोबत राहा

 

आपलाच,

हर्षल तळेकर

 

Regards,

Harshal Talekar

CR-ME 8th sem